प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आणि कोरोना | Dr. Ravi Godse On Donald Trump and Coronavirus | America

2021-09-13 1

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याची बातमी कळताच संपूर्ण जगात पुन्हा एकदा कोरोनाच्या चर्चेला उधाण आलं आहे. कोरोनाचा जगात शिरकाव होऊन सात महिने पूर्ण होत आले तरी हा विषारी आजार अजूनपर्यंत थांबायचे नाव घेत नाही आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी पत्नीसोबत स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अमेरीकेतील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून डॉ. रवी गोडसे यांना या सगळ्या घटनेवर व डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी काय वाटत आहे ते जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून -

#Lokmat #DonaldTrump #Corona #DrRaviGodse #Covid19 #Trumpandcorona
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat